लोखंडी भांडी होलसेल दरात
फक्त 60 रुपयांपासून...

Discription
108 वर्ष जुन्या कारखान्यातून लोखंडी भांडी खरेदी करा तेही फक्त 60 रुपयांपासून. जसे की तवा, शेगडी, खल बत्ता, कढई, पळी अशा अनेक घरगुती आणि हॉटेलला लागणारी भांडी इथे छोट्या मोठ्या आकारात मिळतील. इथे तुम्ही एक भांड घ्या किंवा जास्त quantity मध्ये घ्या, स्वस्त दरातच मिळणार आहे. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

Address
Shop: M/s. baburao Babaji Kakade
New 9, Old 1315, Near Satyagrahi Ganapati Chowk, Raviwar Peth, Pune - 02
9730820433